Vidhansabha Breaking : पेच असलेल्या जागांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची मातोश्रीवर चर्चा
Continues below advertisement
Vidhansabha Breaking : पेच असलेल्या जागांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची मातोश्रीवर चर्चा
राष्ट्रवादी शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरे गटाची विधानसभा जागावाटप संदर्भातील बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात साधारणपणे 15 ते 20 अशा जागा आहेत जिथे पेच निर्माण होऊ शकतो ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी या जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी दावा केला आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा याबाबत चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement