Vidhansabaha : अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? अजुनही नावाची घोषणा नाही

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर गेली तीन अधिवेशन रिक्त असलेले विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक होणार आहे.  उद्या अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. त्यासाठी कॉंग्रेस आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola