Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान, 15 डिसेंबरला मतमोजणी
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या आठपैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. या सहा जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार असून 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आलीय. 1 जानेवारी 2022 रोजी आठ आमदारांची मुदत संपतेय. मात्र सहा जागांसाठीच मतदान होणार आहे.