Vidhan Parishad Rada : मार्शल्सना बोलवा, काय सुरु आहे? निलम गोऱ्हे आमदारांवर संतापल्या
Continues below advertisement
विधान परिषदेत विरोधक ओबीसी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार गोंधळ गोंधळामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर सत्ताधारी गोंधळ घालत असताना विरोधक देखील उभा राहून गोंधळ घालू लागले विरोधकांकडून ओबीसी मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही म्हणून सत्ताधाऱ्यांना सवाल सत्ताधारी आणि विरोधक यांचा वाढता गोंधळ पाहता उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून मार्शल बोलवण्याचे आदेश वाढता गोंधळ पाहता नीलम गोऱ्हे यांच्याकडून दिवसभराचे कामकाज तहकूब
Continues below advertisement