Sanjay Raut PC: क्रॉस व्होटिंगची कुणाला भीती? आम्ही विधानपरिषदेच्या तिन्ही जागा जिंकू, राऊतांचा दावा

Sanjay Raut PC: क्रॉस व्होटिंगची कुणाला भीती? आम्ही विधानपरिषदेच्या तिन्ही जागा जिंकू, राऊतांचा दावा

विधान परिषदेत घोडेबाजार थांबावी अशी आमची भुमिका आहे  माविआचे तिन्ही उमेदवार विजयी होणार   लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेत महायुतीच्य़ा त्यामुळे अनेक आमदारांना भविष्याची चिंता आम्हाला क्रॉसवोटींगची चिंता नाही  दुसरा उमेदवार निवडणून येईल इतकी मतं नाहीत  गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार  गुन्हेगारीतून हे सरकार आलय यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरुपाची आहे  नशेत असलेला पैशाची मस्ती असणारा नराधमच असं करू शकतो तीन दिवस मुंबई पोलिसांना सापडत नाही हे कोणाला खरं वाटेल का नशेचा अंश रिपोर्टमध्ये दिसू नये म्हणून आरोपीला लपवलं  आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध   मराठी चित्रपट सृष्टीतील एका कलाकाराचे नातेवाईकाचा अपघात मराठी चित्रपच सृष्टी मुक गिळून गप्प का

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola