Vidhan Parishad Election Ghode Bazar : विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार? मविआच्या नेत्यांचा आरोप
Continues below advertisement
Vidhan Parishad Election Ghode Bazar : विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार मविआच्या नेत्यांचा आरोप Special Report
विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतल्या निकालानंतर महायुतीचं मनोबल वाढलंय...लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महायुतीला मिळालेला हा मोठा दिलासा आहे. दुसरीकडे लोकसभेत चांगली कामगिरी करूनही महाविकास आघाडीची मतं फुटली आहेत. आता यावरूनच आरोप-प्रत्यारोप होतायत. निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप मविआचे नेते करतायत...पाहुयात विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय झालं...
Continues below advertisement