Vidhan Parishad Election 2024 :निवडणुकीच्या मतमोजणी सुरु,माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचं विश्लेषण

Continues below advertisement

Vidhan Parishad Election 2024  :निवडणुकीच्या मतमोजणी सुरु,माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचं विश्लेषण
Maharashra MLC election result Counting live : मिलिंद नार्वेकरांची घौडदोड सुरु Maharashra MLC election result Counting live : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांची मतमोजणी सुरु झाली आहे. प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकरांची घौडदोड सुरु आहे. प्रज्ञा सातव यांना 7 तर मिलिंद नार्वेकर यांना 6 मतं मिळाली आहेत. 
 सर्व 274 आमदारांचे मतदान पूर्ण, आता निकालाची प्रतीक्षा, कोणाचा पत्ता कट होणार? Vidhan Parishad election Live Updates : बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान बाकी होते. आता या तिन्ही आमदारांनी मतदान केले आहे. त्यानंतर आता सर्व 274 आमदारांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत पराभूत होणारा 12 वा उमेदवार कोण, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram