Vidhan Parishad MLA : विधानपरिषदेतील 21आमदार निवृत्त होणार
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVidhan Parishad MLA : विधानपरिषदेतील 21आमदार निवृत्त होणार जुलै अखेरीस विधान परिषदेतील २१ आमदार निवृत्त होणार ३१ मे, २१ जून, ७ आणि २७ जुलैला आमदार निवृत्त होणार स्थानीक प्राधिकारी संस्थेतील 6, पदवीधर मतदारसंघ 2, शिक्षक मतदारसंघ- 2, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निवडून जाणारे 11 आमदार निवृत्त होणार