Vidhan Parishad MLCs : विधानसभेचे 10 आमदार होणार निवृत्त, रिक्त जागांची संख्या आता 31 वर
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 01:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या विधान परिषदेचे १० आमदार निवृत्त होणार, अनिकेत तटकरे, रामदास आंबटकर, प्रवीण पोटे, सुरेश धस, कपिल पाटील यांच्या नावाचा समावेश, निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31 वर.