Shraddha Collage Days : श्रद्धाच्या महाविद्यालयीन जीवनातला व्हिडीओ 'माझा'च्या हाती
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईची तरुणी श्रध्दा वालकरच्या हत्या प्रकरणात आता तुळींज पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. श्रद्धानं तिचा प्रियकर आणि संशयित आरोपी आफताब पूनावालाकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार करूनही तुळींज पोलिसांनी दोन वर्षे तिच्या तक्रारअर्जाकडे दुर्लक्ष केल्याचं उघडकीस आलं आहे.