Vidarbha Temperature : विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी गाठली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 May 2023 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे... विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी गाठलीये... अकोला आणि वर्ध्यात काल सर्वाधिक 43 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आलीये.. तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.. दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.. मात्र या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही..