Vidarbha Seat Sharing : भंडारा गोंदिया मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; भाजपात संभ्रम

Continues below advertisement

Vidarbha Seat Sharing : भंडारा गोंदिया मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; भाजपात संभ्रम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदर प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. परंतु, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच लढवावी, असा ठराव भंडाऱ्यातील बैठकीत करण्यात आला. हा ठराव आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे भाजपकडून इच्छुक असलेले नेते मात्र संभ्रमात आहेत. त्यामुळे आता भाजपसह अन्य पक्षांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram