Vidarbh Rain Update : विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
abp majha web team
Updated at:
09 Mar 2024 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVidarbh : विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
राज्यासह देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशात काही भागात आजही पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डोंगराळ भागात आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. एकीकड काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस हवामानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल.