Vicky Kaushal Siddhivinayak : नव्या चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशलचं सिद्धिविनायकाकडे साकडं
Continues below advertisement
Vicky Kaushal Siddhivinayak : नव्या चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशलचं सिद्धिविनायकाकडे साकडं
विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर त्यांचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. मंदिराबाहेर विकीने आशीर्वाद म्हणून मिळालेला प्रसाद लोकांमध्ये वाटला. नंतर विकी आणि लक्ष्मण तेथून थेट मुंबईतील चित्रा सिनेमात गेले जिथे विकीने 'छावा' चित्रपटाचे लार्जर दॅन लाईफ पोस्टर रिलीज केले.
Continues below advertisement