Na Dho Mahanor Songs : निसर्गकवी ना धो महानोर यांची खास गाणी, ज्यांनी काळ गाजवला
Continues below advertisement
Na Dho Mahanor Songs : निसर्गकवी ना धो महानोर यांची खास गाणी, ज्यांनी काळ गाजवला
N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात वयाच्या 81 व्या वर्षी आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर औरंगाबादच्या उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, यावर अनेक प्रतिकिया येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Na Dho Mahanor