Venugopal About To Meet Uddhav Thackeray : वेणुगोपाल आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता
Continues below advertisement
सावरकरांच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील ताणलेले संबंध आणि त्यातून निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल हे आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.. महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने वेणुगोपाल-ठाकरे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्त्व आहे.
Continues below advertisement
Tags :
Savarkar General Secretary KC Venugopal Mumbai Relations Shiv Sena 'Mahavikas Aghadi CONGRESS Differences All India Congress Committee Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray