Vengurla : दीपगृहाजवळील दगडातून लाटांचा फवारा; 'म्हातारीची चूळ' बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
निवती समुद्रकिनार्याची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दीपगृहाजवळील दगडातून लाटांचा फवारा बाहेर येताना दिसतोय. 'म्हातारीची चूळ' बघण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी जमली आहे.
Continues below advertisement