Beed : धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडे यांच्या टीकेला उत्तर, तुम्ही 32 नंबरचे मंत्री - Pankaja munde
माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे धनंजय मुंडेवरच टीकास्त्र डागलं होतं... पंकजा मुंडे यांच्या याच विधानाचा आता धनंजय मुंडे यांनी चांगलाचा समाचार घेतलाय...
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Pankaja Munde Dhananjay Munde पंकजा मुंडे महाराष्ट्र उत्तर टीका ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live महाराष्ट्र पंकजा मुंडे Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News टीका North