vedanta foxconn प्रकल्प गुजरातला गेल्यानं Maharashtra मधलं राजकारण तापलं, तळेगावात आंदोलन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Sep 2022 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रात राजकारण तापलं. या मुद्यावर आक्रमक झालेली शिवसेना आज तळेगावात आंदोलन करणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आलीय. पुण्यातल्या तळेगाव इथं हा प्रकल्प होणार होता. त्यामुळे शिवसेना तळेगाव इथं हे आंदोलन करणार आहे.