Vedanta-Foxconn Deal: गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य,फॉक्सकॉन-वेदांताचा अहवालात नमूद
Continues below advertisement
गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य आहे तर तळेगावची साईट योग्य असल्याचं फॉक्सकॉन-वेदांताचा अहवालात नमूद केलंय..सेमी कंडक्शन धोरणामुळे गुजरातला पसंती मिळाल्याचीही नवी माहिती समोर आलीये.
Continues below advertisement