Vasai : वसईतील चर्चमध्ये कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस साजरा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 12:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वसई पश्चिममध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय यंदाही ख्रिसमसवर कोरोनाचं सावट पाहायला मिळतयं प्रार्थनेवेळी चर्चमध्ये कोरोना नियमांचं पालन करण्यात आलं सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळून सण साजरा करण्यात येतोय