Devendra Fadnavis : फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल गहाळ कसा झाला हे फडणवीसच सांगू शकतील - राज्य सरकार : ABP Majha
फोन टॅपिंग प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला सायबर सेलनं अद्याप साक्षीसाठी बोलावलं नाही असं ते म्हणाले आहेत. सायबर सेलनं एक प्रश्नावली पाठवली, त्यानंतर एक पत्र आलं असं फडणवीस म्हणाले. कोर्टातील प्रकरण संपल्यानंतर उत्तर देईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Phone Tapping ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News