Vasant More : मी असेपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही : वसंत मोरे ABP Majha

Continues below advertisement

Vasant More : मी असेपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही : वसंत मोरे ABP Majha
वसंत मोरेंनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली.. पुणे लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली..दरम्यान प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक झाली असून , पुढील दोन ते तीन दिवसात तुम्हाला काय ते कळेल असं वसंत मोरेंनी म्हंटलय. तर मी असेपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही असंही वसंत मोरेंनी म्हंटलय, त्यांच्याशी बातचीत केलीय आमेचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram