Vasant Chavan Passes Away Nanded : खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, नांदेडच्या नायगावमध्ये बंद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVasant Chavan Passes Away Nanded : खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, नांदेडच्या नायगावमध्ये बंद
नांदेडचे काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले . आज दुपारी दिवंगत वसंत चव्हाण यांचे पार्थिवदेह नायगाव येथे आणण्यात आले .. अंतिम दर्शनासाठी पार्थिवदेह त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले .. आपल्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह जील्ह्याभरातील त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली .. पार्थिवदेह येताच अनेकाना अश्रू अनावर झाले . पार्थिव देह पाहून कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला .. उद्या सकाळी अकरा वाजता नायगाव येथे वसंत चव्हाण यांच्या पार्थिवदेहावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत .. काँगेसचे अनेक नेते ऊद्या अंत्यविधीसाठी येणार आहेत ..