Vasai : वसई-विरारमध्ये थंडीचा कडाका, सन सिटी परिसरात दाट धुक्याची चादर
राज्यभरात थंडीचा कडाका वाढत असताना वसई-विरारमध्ये देखील थंडीला सुरुवात झालेली आहे . गेल्या चार ते पाच दिवसापासून पहाटे अशी धूक्याची चादर पहायला मिळत आहे. या धूक्यातून वाट काढत अनेक लोक मॉर्निंग वॉकचा आनंद ही घेतायत. दाट धुक्या सोबत थंडगार वाऱ्याचा अनुभव देखील लोकांना अभुभवायला मिळत आहे. मात्र या धक्क्यातून गाडी चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी येत्या काळात या धूक्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Vasai Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Cold ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv विधानसभा2021 Marathi News