Nawab Malik : लोकांना ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांना संपवण्याचं काम करत राहतायतं - नवाब मलिक
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 12:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बंगळुरूमधून पोलिसांनी अटक केलेय. जयसिंग राजपूत असं या तरुणाचं नाव असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं त्याला अटक केलेय. या तरुणानं काही दिवासांपूर्वी रात्री उशीरा आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी फोनला उत्तर न दिल्यानं त्यानं धमक्यांचे मेसेज आदित्य ठाकरे यांना पाठवण्यास सुरुवात केली होती. त्यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलीय