Vasai Vegetable Vendors | वसईत पालिका कर्मचाऱ्यांसमोर फेकला भाजीपाला, फेरीवाल्यांची दादागिरी!

Continues below advertisement

वसईच्या दीनदयाळ नगरमधील भाजीमार्केटमध्ये फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर भाजीपाला फेकून कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय. मास्कचा वापरही करण्यात येत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पालिकेनं फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. मात्र याच कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram