Vasai RORO : जेट्टीच्या सिमेंट काँक्रिट कड्यावर अडकली बोट
Continues below advertisement
Vasai RORO : जेट्टीच्या सिमेंट काँक्रिट कड्यावर अडकली बोट वसई ते भाईंदर अशी रो रो सेवा देणारी बोट दुपारी दोनच्या सुमारास जेट्टीच्या सिमेंट कॉंक्रिटच्या कठड्यावर चढल्याने तिचं इंजिन बंद पडलंय... स्थानिक मच्छिमारांच्या बोटीच्या मदतीने रो रो बोट कठड्यावरून पाण्यात काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अपयशी झालाय... सध्या ओहोटी आहे. भरती चालू झाल्यानंतर ही बोट निघेल असा अंदाज स्थानिक कोळीबांधवांनी व्यक्त केलाय...
Continues below advertisement