Vasai Accident : वसईच्या सातिवली पुलावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 2 जखमी : ABP Majha
वसईच्या सातिवली पुलावर भीषण अपघात, भरधाव कारची दुभाजक तोडून गुजरातकडून येणाऱ्या ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू, २ जखमी.