BJP India : पंकजा मुंडेची मध्यप्रदेश भाजपच्या प्रभारी म्हणून निवड; वरूण गांधींना डच्चू
नवनाथ बन
Updated at:
07 Oct 2021 07:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आज जाहीर झाली आहे. पंकजा मुंडेंना मध्यप्रदेश भाजपच्या प्रभारी म्हणून निवडण्यात आले आहे तर विनोद तावडेंना हरीयाणाचे प्रभारी करण्यात आले आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना देखील बढती देण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र मनेका गांधी व वरूण गांधी यांना राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळण्यात आले आहे.