Varsha Gaikwad: दहावी बारावी नंतरचं शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं हाच प्रयत्न- वर्षा गायकवाड

Continues below advertisement

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाने वेट अँड वॉचची भूमिका घेतलीये. १५ फेब्रुवारीपर्यंत कोरोना स्थितीचा आढावा घेऊ आणि चर्चा करुन परीक्षांबाबत निर्णय घेऊ अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram