Varsha Gaikwad : मी नाॅटरिचेबल नव्हते; नाराजही नाही - वर्षा गायकवाड
Continues below advertisement
Varsha Gaikwad : मी नाॅटरिचेबल नव्हते; नाराजही नाही - वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात समान जागा मिळावा अशी भुमिका आहे - तीन जागा मिळाव्यात अशी आमची भुमिका आहे - दक्षिण मध्य मुंबई मिळावा अशी भुमिका आहे - माझ्या वरिष्ठ नेत्यांना ही आम्ही सांगीतलं होत - पक्षाने भुमिका घेतल्याने आम्ही कामाला लागू - मुंबई आणि प्रदेश दोन वेगळ्या भुमिका आहे - त्यामुळे आमच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होते - ही निवडणूक महत्वाची आहे
Continues below advertisement