Varsha gaikwad on School reopen : लहान मुलांच्या लसीकरणावर भर द्यावा : वर्षा गायकवाड ABP Majha
Continues below advertisement
राज्याच्या शालेय शिक्षण विभागालाही लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे. लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलीय. शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement