Varsha Gaikwad:कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास विरोध,मविआचं आंदोलन
जयदीप मेढे
Updated at:
22 Jun 2024 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास विरोध
कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास विरोध ---- कुर्ल्यात वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात मविआचं आंदोलन ---- मदर डेअरीची २१ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास विरोध -- कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा धारावी पुनर्विकासला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्याच्या विरोधात महाविकास आघाडीच कुर्ल्यात आंदोलन सुरु झालंय. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे.