Varsha Gaikwad Meet Priya Dutt: वर्षा गायकवाड यांनी घेतली प्रिया दत्त यांची भेट; चर्चा काय झाली?
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 02:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVarsha Gaikwad Meet Priya Dutt: वर्षा गायकवाड यांनी घेतली प्रिया दत्त यांची भेट; चर्चा काय झाली? महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी घेतली प्रिया दत्त यांची भेट. प्रिया दत्त या मागील निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या.