Varsha Gaikwad : निवडणूक जाहीर, जागावाटप रखडलं? मविआत मुंबईच्या जागांवरुन राडा? ABP MAJHA
Continues below advertisement
Varsha Gaikwad : निवडणूक जाहीर, जागावाटप रखडलं? मविआत मुंबईच्या जागांवरुन राडा? ABP MAJHA
- निवडणुकांची सर्वांना ओढ होती - जनता आता त्यांना धडा शिकवेल - मंत्रीमंडळ बैठक फक्त अदानीसाठी घेतली जाते का असा प्रश्न निर्माण होतोय - मुबईतील काही जागा वाटप बाकी आहे - उद्या यावर निर्णय होईल - कोणताही वाद नाही
Continues below advertisement