Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

Continues below advertisement

Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

राठ्यांना बेदखल करण्याचं काम फडणवीस यांनी केल जे कष्टकरी , कामगार, शेतकरी यांना जी अपेक्षा होती ती आशा सरकारने संपवलीय  मराठ्यांच आयुष्य बेचिराख करण्याचं काम फडणवीस यांनी केल सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात फडणवीस यांनी केलं  सरकार ने आता आमची आशा संपवली या समाजाला आरक्षण मिळू द्यायच नाही  या मराठ्यांची पोर आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचिक राहीले पाहिजेत अशा पद्धतीने देवेन्द्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले  सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मराठा समाज एक ठेवायचा नाही समाजाला समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केल देवेन्द्र फडणवीस द्वेषाने वागले मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला  मराठ्यांना फडणवीस यांची खुन्नस कळाली होती  आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू यासाठी देवेन्द्र फडणवीसांनी ठरवलय  आम्ही विश्वास ठेवला होता, शेवटी त्यांनी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच (फडणविसांनी )  मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले.  त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही...  इथे सर्व जातींचा प्रश्न आहे...  हात जोडून सर्व समजला विनंती आपल्या समाजला बळ द्यायचं काम करा,100 टक्के यावेळी मराठ्यांचे मतदान झाले पाहिजे..  एकही मराठ्यांचे मतदान. घरी राहता कामा नये  आपण आता पक्क ठरवायचं त्यांची जिरवायची  आता लोकसभे पेक्षा जास्त ताकत दाखवा निर्यायक मतदान आता मराठ्यांच आहे आता सामना वेगळा आहे  मैदान सामायच आहे    आपण आता पक्क ठरवायचं त्यांची जिरवायची  आता लोकसभे पेक्षा जास्त ताकत दाखवा  आता प्रतिष्ठेची वेळ आलीय सरकार ने जाणून बुजून अपमान केला आपल्याला बेदखल केलं, हे आरक्षण देत नाहीत त्यामुळे आपल्याला आता ठरवायचे आहे  अशी लाट पुन्हा येणार नाही , यावेळेस ताकत दाखवावी लागेल... : देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा कार्यक्रम लावला, ज्या मराठ्यांनी 106 आमदार दिले, आणि त्याच मराठ्यांवर तो उलटला.....  मत विकु देऊ नका, ते योग्य ठिकाणी द्या  यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा सर्वांनी मतदान करायच आहे    श्रीमंत मराठ्यांनी घरी बसायचं नाही, श्रीमंत बाहेर पडला की गरीब मराठा बाहेर पडत असतो, प्लानिग ने डाव टाकायचा फडणवीस ला हसावे की रडावे कळल नाही पाहिजे, त्याला काय कंपनिग करायची ती करू द्या आम्ही आता बैठक घेणार आणी पुढे काय करायच ते ठरवणार  आता मैदानात आम्ही उतरणार  यांची कशी जिरवायची हे आता आपण ठरवायच आहे यांना आता गुलाल लागू द्यायचा नाही मी गुलाल उधळू नका असे सांगितले होते, उधळला तर अपमान करू नका आता सामना मैदानात आहे  निर्णायक मतदान हे मराठ्यांच आहे, आता आरक्षणाचा विषय काढणे मूर्खपणा, आता रणसिंग फुंकले आहे, लढाई ला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल, घोडा मैदान जिंकायचं आहे *   उद्या बैठकीची तारीख जाहीर करून  ठरवणार पुढे काय करायचं - मनोज जरांगे  समाजाची बैठक घेऊन ठरवणार, आणि जी एक मुखाने जो निर्णय होईल ते होईल  याचे होणा-या परिणाच्या चिंता नाही  कोणाल जर वाटत असेल तर की आम्ही 13 महिने काय केलय मला मुठी बांधता येत नाही मला प्रस्ताव देता येत नाही आपला ढोबळ कारभार असतो , प्रत्येक जाती धर्मातील गोर गरीबाने प्रगतीची आशा धरलीय.. या वेळी राज्यात खरा विकास होऊन गोर गरीबांचे प्रश्न सुटले पाहिजेत, इथे साध्या दवाखान्याचे प्रश्न सुटू शकत नाहीत, या राज्यात आत्महत्यांच्या झालेल्या कुटुंबियांचा आरोग्याचा प्रश्न सुटू शकत नाहीये डॉ बाबासाहेबांनी SC ST च्या जाग्यावर खरा जायला पाहिजे तो जातच नाही, ज्याला माईंड नाही ते कुठूनही डॉक्टरेट घेतो, तो चालतो, इथे गोर गरीबांचा माणूस यांना चालत नाही, मंत्र्यांच्या आमदारांच्या दारात कुठच सन्मान नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram