Varsha Gaikwad : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी कमी होणार : वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad  : राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल. पुढील शैक्षणिक वर्ष 1 ली पासून सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये एकात्मिक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तके सादर करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola