Varsha Bunglow Meeting : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक

Continues below advertisement

Varsha Bunglow Meeting : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक
 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा बैठक झाली  साधारण चार तास ही बैठक चालली  रात्री 9.30 वाजताच्या सुमाराला सुरू झालेली ही बैठक रात्री दीडच्या सुमाराला संपली  महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी 'वर्षा'वर चर्चा

हे ही वाचा...
बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक
आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री आणि महायुतीची सत्ता, माझा व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरेंचं भाकीत...तर फडणवीसांकडून राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट
धनुष्यबाण ही बाळासाहेबांची कमाई, मनसेची निशाणी ही ढापलेली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना टोला
शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनी एक्सवर पोस्ट करत मागितलं राज ठाकरेंकडून समर्थन.. माहीममधून उमेदवारी मागे घेण्यासाठी सरवणकरांवर वाढता दबाव.. 
सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं म्हणूनच खुल्या चौकशीची परवानगी,हायकोर्टात दाद मागणाऱ्या जनमंचची सूचक प्रतिक्रिया
मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बोलावली महत्त्वाची बैठक... मुस्लीम धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी साधणार संवाद
महामुंबईच्या प्रवेशद्वारावर कोट्यवधींची रोकड जप्त, पालघरमध्ये सव्वाचार, भिवंडीत दोन कोटी तर नवी मुंबईत नाकाबंदीदरम्यान ८६ लाख ताब्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२५ किलो भेसळयुक्त खवा जप्त, पडेगावातील मिटमिट्यात पामतेल, डालडा, खाण्याचा सोडा वापरुन तयार केला जात होता डुप्लिकेट खवा
देशभरात दिवाळीचा उत्साह, नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाने दिवसाची सुरुवात, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी भरजरी पोशाखात तर अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram