ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 31 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 31 October 2024

छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध, राज्यात २० नोव्हेंबरला होणार मतदान

बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक

आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री आणि महायुतीची सत्ता, माझा व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरेंचं भाकीत...तर फडणवीसांकडून राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट

धनुष्यबाण ही बाळासाहेबांची कमाई, मनसेची निशाणी ही ढापलेली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना टोला

शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनी एक्सवर पोस्ट करत मागितलं राज ठाकरेंकडून समर्थन.. माहीममधून उमेदवारी मागे घेण्यासाठी सरवणकरांवर वाढता दबाव.. 

सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं म्हणूनच खुल्या चौकशीची परवानगी,हायकोर्टात दाद मागणाऱ्या जनमंचची सूचक प्रतिक्रिया

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram