Vani Saptashrungi: सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी लहान मुलं आणि जेष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2022 06:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी १० वर्षांखालील मुलं आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. वणीच्या सप्तश्रृंगी देवस्थान समितीने हा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. दर्शनासाठी येताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन बंधनकारक करण्यात आलंय.