Meghalaya Governor :मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी बोलायला गेलो असताना त्यांच्याशी भांडण झालं होतं. आणि ते फार घमेंड असल्यासारखे बोलत होते असा घणाघाती आरोप सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर केलाय. मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी सरकारचे गोडवे गायले होते मात्र पुन्हा एकदा त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola