Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार

Continues below advertisement

येत्या तीन दिवसात मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर एक्स्प्रेस धावणार आहे...  मात्र या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे... एक्स्प्रेसचे तिकीट दर समोर आले असून आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर असल्याचं समोर आलंय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाड्यांचं उद्घाटन होणार आहे.
   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram