Vande Bharat Express : मुंबई- कोल्हापूर , पुणे - वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस धावणार
Continues below advertisement
Vande Bharat Express : मुंबई- कोल्हापूर , पुणे - वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस धावणार मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार , मुंबई-कोल्हापूर आणि महाराष्ट्राला गुजरातला जोडण्यासाठी पुणे-वडोदरा मार्गावर वंदे भारत धावणार.
Continues below advertisement