Yashwant Manohar : ज्येष्ठ साहित्यिक 'यशवंत मनोहर' यांच्यासारखे लोक काँग्रेसचे गुलाम : वंचित
Continues below advertisement

बातमी वंचितच्या आंदोलनाची. वंचितनं ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या घरासमोर तीन दिवसांपूर्वी एक आंदोलन केलं होतं. यशवंत मनोहर यांच्यासारखे विचारवंत दलित समाजाला भ्रमित करत असल्याचा गंभीर आरोप वंचितचे नागपूरचे अध्यक्ष रवी शेंडे यांनी केला. यशवंत मनोहर यांच्यासारखे विचारवंत आंबेडकरी चळवळ आपल्या पायावर उभी राहू नये यासाठी काँग्रेसचे गुलाम बनले असल्याचाही आरोप शेंडेंनी केलाय. तर हे सर्व आरोप यशवंत मनोहर यांनी फेटाळून लावलेत. मी काँग्रेसचं नाही तर इंडिया आघाडीचं समर्थन केल्याचं यशवंत मनोहर यांनी म्हटलंय.