सकाळी ७ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines

सकाळी ७ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 07
मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबई, पुण्यात उपोषण ...तर पुणे, जालन्यासह परभणीमध्ये मराठा आंदोलकांची बंदची हाक

पुण्यावरून मराठा मोर्चाची स्मरण यात्रा मुंबईत...रात्री उशिरा मंत्री शंभूराज देसाईंनी घेतली आंदोलकांची भेट... 

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर...26, 27 आणि 28 तारखेला अधिकारी मुंबईत येणार

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २४ तारखेला, 
तर निकाल २७ सप्टेंबरला, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका...निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेने दाखल केले होती याचिका...

धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली ५ दिवसांची मुदत...चिथावणीखोर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू...

धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली ५ दिवसांची मुदत...चिथावणीखोर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola