Vasant More : ठरलं! वंसत मोरेंना वंचितची उमेदवारी, पुण्यात तिरंगी लढत
Vasant More : ठरलं! वंसत मोरेंना वंचितची उमेदवारी, पुण्यात तिरंगी लढत वंचित आघाडीचा बारामतीत राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पाठिंबा सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीला वंचित आघाडीचा पाठिंबा वंचितकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर नांदेड, परभणी, संभाजीनगर, पुणे आणि शिरुरमधून उमेदवार जाहीर पुण्यातून वसंत मोरेंना वंचितकडून संधी