Vanchit Bahujan Aghadi : 28 डिसेंबरनंतर वंचित बहुजन आघाडीवर निर्णय होणार
Continues below advertisement
Vanchit Bahujan Aghadi : 28 डिसेंबरनंतर वंचित बहुजन आघाडीवर निर्णय होणार दरम्यान 'हुकूमशाही बळकट होईल असा कुठलाही
निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीच्या समावेशाबाबत मोठं भाष्य केलय. इंडिया आघाडीच्या बैठकीत मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितलं की प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे असं
Continues below advertisement