Vaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावा
Continues below advertisement
Vaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावा
दौंड विधानसभेची राहुल कुल यांना उमेदवारी दिल्यावरून युतीत नाराजी नाट्य? दौंड तालुक्यावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी नाराजी व्यक्त केली राहुल कुल यांना उमेदवारी दिली पण ही जागा आमचीच असल्याचा नागवडे यांचा दावा आता तरी राहुल कुल यांनी युती धर्म पाळावा अशी अपेक्षा - नागवडे डीपीडीसीचा निधीतून जी कामे करण्यात आली त्या कामांमध्ये अजित पवार यांचं नाव देण्यात आलं नव्हत. यासाठी अनेक तास ठिय्या आंदोलन केल्याची वैशाली नागवडे यांनी आठवण बोलून दाखवली
Continues below advertisement