Vaibhav Jagtap Satish Uke ED Raid : फडणवीसांविरोधातील कागदपत्रं मिटवण्यासाठी कारवाई असू शकते
Continues below advertisement
Satish Uke Profile : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच नितीन गडकरींविरोधातील (Nitin Gadkari) केसमध्ये नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. उके यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE ED Marathi News ABP Maza ED Raid Satish Uke Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv